Gharkul Che Haspte Kase Check Karayache

Gharkul Che Haspte Kase Pahayache

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या Gharkul Che Haspte Kase Pahayache या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत केंद्र सरकार प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नागरिकांना घरकुल देत असते याच घरकुलाचे पैसे नेमके कसे चेक करायचे याच संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 



प्रधान मंत्री आवास योजनेतून नागरिकांना जवळपास १ लाख 65 हजार रुपये अनुदान दिले जाते. नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या मध्ये अतिरिक्त ५० हजार रुपयांची वाढ केली आणि त्यामुळेच आता जवळपास २ लाख १० हजार रुपये  अनुदान दिले जाते याचे २ ते ३ हप्त्यात हे पैसे नागरिकांना पाठवले जाते. 

  1. पहिला हप्ता १५०००
  2. दुसरा हप्ता ७००००
  3. तिसरा हप्ता 30000 

बाकी हप्ते मनरेगा अंतर्गत अनुदान व तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत १२ हजार रुपये बाथरूम बांधण्यासाठी दिले जाते.