50 hajar protsahan anudanach yadi

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर 50 hajar anudan 4th list  प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी आली. या सर्व जिल्ह्यातील याद्या उपलब्ध. सर्व जिल्ह्यांतील याद्या पाहण्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहेत 

👉तुमच्या जिल्ह्यातील प्रोत्साहन अनुदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

प्रोत्साहन अनुदान चौथी यादी आली 50 hajar anudan 4th list 

नमस्कार शेतकरी मित्रांनो नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान सरकार तर्फे शेतकऱ्यांना दिले जात आहे 

या प्रोत्साहन अनुदानामध्ये जवळपास 22 लाख शेतकरी पात्र आहेत त्यापैकी शेतकऱ्यांचे काही यादीमध्ये नाव आलेले आहेत तर उर्वरित शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की आमची यादी नेमकी केव्हा येईल? 

👉तुमच्या जिल्ह्यातील प्रोत्साहन अनुदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

तर अशा शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे कारण 50 hajar anudan 4th lits प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी काल दिनांक 13 मार्च रोजी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या पोर्टल वरती अपलोड करण्यात आलेली आहे 

👉तुमच्या जिल्ह्यातील प्रोत्साहन अनुदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈