दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी SSC Result Maharashtra 2023 दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे व हा निकाल कशा पद्धतीने पहावा याची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊयात
SSC Result Maharashtra 2023
नमस्कार मित्रांनो पाठीमागच्या दोन वर्षांमध्ये कोरोना असल्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थितपणे अभ्यासक्रम होत नव्हता पण आता शिक्षण मंडळ हे व्यवस्थित पाणी झालेले आहे त्यामुळे 2022-23 या वर्षात दहावीतील विद्यार्थ्यांनी खूप महाभातून अभ्यास करून दहाविची परीक्षा दिली आहे व त्यामुळे आता विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली आहे की आपण दिलेल्या परीक्षेचा निकाल कधी लागतो
SSC Result Maharashtra 2023
ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे त्याच्या मार्फत माहिती सांगण्यात आलेली आहे की उद्या शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी एक वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल SSC Result 2023 तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे
SSC Result Maharashtra 2023
तर मित्रांनो हा दहावीचा निकाल SSC Result पाहण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळांनी सहा वेबसाईट जारी केलेल्या आहेत तर त्या सहा वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता त्या वेबसाईट खाली दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकता
SSC Result वेबसाईट 👇
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
result.gov.in
mahahsscboard.in
results.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in
विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर अशीच नवनवीन माहिती व शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आत्ताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा
0 Comments