असे जोडा घरकुल यादीत नाव

नमस्कार मित्रांनो 2016 ते 17 यादरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागरिकांचा सर्वे करण्यात आला या सर्व मध्ये ज्या नागरिकांचे सर्व शक्य झाला त्यांचीच नावे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेच्या यादीत आली पण खरोखर जे गरजू लाभार्थी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही 


आणि त्यामुळेच बऱ्याचशा वृत्तपत्राच्या माध्यमातून वेळोवेळी केंद्र सरकारकडे मागणी केली जात होती या योजनेचा नवीन लवकरात लवकर सुरू करावा आणि आता याच प्रधानमंत्री आवास योजनेचा नवीन सर्वे सुरू झालेला आहे हा सर्वे तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून करायचा आहे 


तुमच्या मोबाईलवरून सर्वे केल्याच्या नंतर तुमचे नाव नवीन घरकुल यादी येणार आहे व तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे