नमस्कार मित्रांनो 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग होता तो म्हणजे अतिवृष्टीचा कारण 2024 च्या पोळा सणाच्या दरम्यान एवढी अतिवृष्टी झाली की ज्यामध्ये शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे खरडून गेली मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे सरकारने जाहीर केले
याच्या याद्या देखील प्रकाशित झाल्या मग या याद्या प्रकाशित झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपली ही केवायसी करावी लागेल अशा प्रकारची माहिती सरकार द्वारे सांगण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील या अनुदान त्यांच्या खात्यावरती आले नाही
👉हे अनुदान नेमके कशा पद्धतीने चेक करायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈
0 Comments