Ladaki Bahin Yojana Pudhul Hapta

Ladaki Bahin Yojana Pudhul Hapta

बातमी : 'Ladaki Bahin Yojana Pudhul Hapta' लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना आतापर्यंत पाच हप्ते म्हणजेच 7500 मिळाले आहे आता या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी मिळणार आहे असा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मनामध्ये येत आहे

लाडकी बहिण पुढील हप्ता कधी मिळणार 

मित्रांनो या योजनेचा पुढील हप्ता निवडणुकीमुळे थांबवलेला असून लवकरच हा हप्ता दिला जाणार आहे अशा प्रकारचे माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली आता 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका आहेत व त्यानंतर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे त्याच्यानंतर लवकरच हा हप्ता दिला जाईल अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली आता तो हप्ता नेमका किती तारखेला मिळणार आहे याची देखील माहिती जाणून घेऊयात