Ladaki Bahin Yojana Diwali Bonas

Ladaki Bahin Yojana Diwali Bonas 

नमस्कार मित्रांनो सध्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार Ladaki Bahin Yojana Diwali Bonas अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत मग खरच लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार आहे का हेच आपण जाणून घेणार आहोत.

लाडक्या बहिणींना मिळणार दिवाळी बोनस?

मित्रांनो नुकताच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केले या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये एवढे मानधन दिले जाते आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते दिले गेले आहेत 
  1.  जुलै
  2. ऑगस्ट 
  3. सप्टेंबर 
  4. ऑक्टोंबर 
  5. नोव्हेंबर 
य पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावर आलेले आहेत पण सध्या दिवाळी बोनस म्हणून महिलांच्या खात्यावरती पाच हजार पाचशे रुपये येणार आहेत अशा प्रकारच्या बऱ्याच बातम्या वृत्तपत्रावरती न्यूज वरती फिरत आहेत मग खरंच हे 5500 महिलांना मिळणार आहेत का? याचेच उत्तर जाणून घेऊयात.

Ladaki Bahin Yojana Diwali Bonas 

मित्रांनो अशा प्रकारचे दिवाळी बोनस कोणतेही महिलांना मिळणार नाहीत वही पूर्णपणे फेक बातमी म्हणजेच खोटी बातमी आहे कारण आता जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत व निवडणूक विभागाने निर्णय दिलेला आहे की मतदारांवर परिणाम होईल अशा प्रकारच्या पूर्ण योजना बंद करण्यात यावे आणि म्हणूनच लाडची बहिण योजना सुद्धा निवडणूक होईपर्यंत मंद राहील अशा प्रकारचे निर्देश निवडणूक विभागाने दिलेले आहेत.