Soyabean Bhav Maharashtra

Soyabean Bhav Maharashtra

बातमी: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर कारण आता सोयाबीन पिकाचा भाव Soyabean Bhav वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते नेमके कसे व या पाठीमागचे नेमके कारण काय याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Soyabean Bhav Update

आपलाच सात ते आठ महिन्यांपासून सोयाबिनचा भाव खुप कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला होता. परंतु शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना शेतकऱ्यांच्या बाजूने साधना मांडण्यासाठी उपोषण सुरू केले व यामुळेच गव्हर्नमेंट खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे 

 ते म्हणजे बाहेर देशात होते आयात केले जाणारे काम केले व तसेच मिळाले यावर आयात शुल्क लावल्या आहेत व यामुळे आयात शंका लावल्यामुळे आता जास्त सोयाबीन इतर देशातील जात आहे आपल्या देशामध्ये देणार नाहीत व यामुळे सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे