Ladaki Bahin Yojana Pudhil Hapta


Ladaki Bahin Yojana Pudhil Hapta

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना Ladaki Bahin Yojana Pudhil Hapta अंतर्गत दिला जाणारा पुढील होता नेमका कधी मिळणार आहे या संदर्भात पण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात.

Ladaki Bahin Yojana 

मुख्यमंत्री लाडके भिन्न योजना अंतर्गत महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये एवढे मानधन दिले जाते या योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्यातील तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा झाले असून आता लवकरच सप्टेंबर महिन्यातील दीड हजार रुपये जमा होणार आहेत तर ते नेमके कधी जमा होणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात 

कधि मिळणार लाडकी बहीण पुढील हप्ता 

मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्यातील दीड हजार रुपयांचा पुढील हप्ता नेमका कधी मिळणार अशा प्रकारचा प्रश्न विचारल्याच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना या योजनेविषयी माहिती सांगितली होत असेल या योजनेचे पुढची प्रोसेस म्हणजे पुढचा हप्ता कधी मिळणार याबद्दलही माहिती सांगितलेली आहे