Ladaki Bahin Yojana Pudhil Hapta

 Ladaki Bahin Yojana Pudhil Hapta

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील एकवीस ते 65 वर्षातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून Ladaki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. 

या योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दीड कोटी महिलांना जुलै व ऑगस्ट या महिन्यातील दीड दीड हजार रुपये म्हणजेच 3000 रुपये मिळालेले आहेत व अजून देखील महिलांचे 31 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरणे या योजनेसाठी चालू आहे त्यामुळे या महिलांना देखील नक्कीच लाभ दिला जाणार आहे. 

लाडकी बहीण योजना पुढील हप्ता

सध्या महाराष्ट्रातील बऱ्याचश्या जिल्ह्यातून महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत या योजना अंतर्गत दिला जाणारा पुढील हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर मी सांगू इच्छितो महिला व बाल विकास मंत्री माननीय सौ तटकरे मॅडम यांनी एक माहिती दिली आहे त्या माहिती अंतर्गत पुढील हप्ता कधी मिळणार आहे हे आपल्याला नक्कीच समजेल