Pm Kisan New Update
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी दिलेली आहे कारण केंद्र सरकार मार्फत सुरू केली गेलेले योजना म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत आता शिल्लक चा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे व याबाबत घोषणाही केंद्र सरकार मार्फत करण्यात आलेली आहे तर याचबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात
मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये दोन प्रती दोन हजार रुपये अशा तीन हप्त्यांमध्ये दिले जातात या हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांचा पुन्हा भर घालण्याची आयडिया आता केंद्र सरकारने लावलेले आहे कारण मित्रांनो पाठीमागच्या जवळपास दीड वर्षांपासून पीएम किसान योजनेमध्ये नवनवीन अटी व नियम आलेले आहेत व यामुळे भारतातील जवळपास 20 ते 25 लाख शेतकरी यामधून अपात्र झालेले आहेत
या अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळत नाहीत तर हाच उरलेला पैसा आहे जो केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना पुन्हा एक दोन हजार रुपयांचा हप्ता देणार आहे यामुळे एक तर सरकार बाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक सद्भावना निर्माण होतील व याचा परिणाम निवडणुकीवर आपल्याला बघायला मिळू शकतो
मित्रांनो याबाबत अधिकृत घोषणा केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमार यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे व मित्रांनो हा शिल्लक चा दोन हजार रुपयांचा हप्ता 2024 पासून सुरू केला जाईल अशा प्रकारचा देखील एक अंदाज वर्तवण्यात येत आहे मित्रांनो याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा
0 Comments