Namo Shetkari States Check In Marathi

Namo Shetkari States Check In Marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो पाठीमागे राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी Namo Shetkari Sanman Yojana ही योजना सुरू केली होती.

या योजना अंतर्गत महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्ष दोन-दोन हजार रुपयांचे वर्षांमध्ये तीन हप्ते या स्वरूपात अनुदान दिले जाणार आहे या योजनेचा पहिला हप्ता दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथून प्रकाशित करण्यात आला


Namo Shetkari States Check In Marathi

पण अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तर मग या योजनेचे पैसे खरंच आले की नाही हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं याचीच वाट पाहण्याचे दिवसापासून शेतकरी आता राज्य सरकार या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे स्वतंत्र पोर्टल तयार केले असून या पोर्टल वरच तुम्हाला Namo Shetkari Sanman Yojana याची संपूर्ण लाभार्थी माहिती दिसेल आता कधी मिळाला होता कशा पद्धतीने मिळाला होता व तो कोणता हप्त्यामध्ये जमा झाला याची संपूर्ण माहिती पाहता येते. 


पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पोर्टल नेमके कशा पद्धतीने वापरायचे कोणत्या ऑप्शन मध्ये क्लिक करायचं हे मला येथे सांगणे सोपे नाही यासाठी मी या रिलेटेड एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा