आजचा ताजा कापूस बाजारभाव 

Aajacha Bajarbhav Maharashtra 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी पावसाच्या खंडामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.  व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला घट पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडण्याची शक्यता आहे कारण शेतकार्यांच्या शेतीमालाला हवा तेवढा भाव मिळत नाही. तर महत्वाची गोष्ट म्हणजे आज कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला आहे तर याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.


बाजार समितीजास्तीत जास्त कापूस दरसर्वसाधारण कापूस दर
२२/११/२०२३
मानवत 73857290
हिंगणघाट 73807150
भद्रावती 73257300
वरोरा 73517200
वडवणी 72257200
राळेगाव 72507200
पारशिवनी 71007000
उमरेड 71307100
सिंधी सेलू71257100
वर्धा 72507025


शेतकरी मित्रांनो अश्याच प्रकारचा रोजचा कापसाचा ताजा बाजारभाव पाहण्यासाठी आत्ताच आपला whatsapp ग्रौप जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोजचा कापसाचा व सोयाबीन व इतर पिकांचा देखील भाव बघत येईल