Gharkul Yadi 2023 Kashi Baghavi

Gharkul Yadi 2023 Kashi Baghavi


मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कि प्रधान मंत्री आवास योजानेतून नागरिकांना घरकुल दिले जाते. पण आपल्या गावात या वरशी नेमक्या कोणकोणत्या नागरिकांना घरकुल देण्यात आलेले आहेत. किंवा देण्यात येणार आहे. हे पाहण्यासाठी सर्वात अगोदर आपणास Gharkul yadi बघावी लागते तर तीच Gharkul Yadi 2023 आपल्या मोबाईल मधून नेमकी कशी बघावी? याचीच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हि माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.


Pradhan Mantri Awas Yojana Gramin 2023

मित्रांनो आपण आता घरकुल यादी कशी बघावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण महत्वाची गोष्ट म्हणजे  गावातील ज्या लोकांच्या घराचे बांध काम चालू आहे. तसेच ज्यांचे घरकुल मंजूर झालेत त्यांचीच नाव दिसतील. काही वेळा घरकुल यादीत नाव आलेले असते परंतु ते मंजूर झालेले नसते. त्यामुळे जे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांचीच नाव दिसतील. मागच्या वर्षी म्हणजेच 2021-22 मध्ये प्रत्येक गावात खूप सारे घरकुल आले आहेत. पण ते मंजूर झालेले नाहीत त्यांचे नाव तुम्हाला या यादीत दिसणार नाही. म्हणजे सोप्या भाषेत  सांगायला गेले तर ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे त्यांचेच यादीत नाव दिसणार आहे