नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्या निर्णया अंतर्गत आता सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला एकाच सरकारी वेबसाईटवर पाहता येणार आहे तर याच बद्दलची सविस्तरपणे माहिती आपण आज पाहणार आहोत
सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी
शेतकरी मित्रांनो भारतीय नागरिकांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याच्या अनुषंगाने सरकारने विविध कॅटेगिरीतील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना बनवलेल्या असतात आणि वेगवेगळ्या योजनांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या वेबसाईट असतात त्यामुळे नागरिकांना अशा योजनेबद्दल माहिती मिळत नाही व ते अर्ज देखील करू शकत नाहीआणि याच प्रश्नाला लक्षात धरून केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे आता सर्व सरकारी योजनांची माहिती आता केंद्र सरकार एकाच वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे
सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी
मित्रांनो या वेबसाईटचे नाव आहे 👉 My scheme 👈तुम्ही जर गुगल वरती जरी माय स्कीम हा शब्द सर्च केला तर तुम्हाला सरकारचे ही वेबसाईट एक नंबरला दिसेल या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमच्यासाठी सरकारने नेमकी कोणती योजना बनवलेली आहे तरी याबद्दलचे सविस्तरपणे माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येते
0 Comments