शेतकरी मित्रांनो आता गाय गोठा बांधण्यासाठी सरकार जवळपास 77 हजार रुपये अनुदान देणार आहे तर मग या Gay Gotha Anudan Yojana मध्ये अर्ज करुन लाभ कसा मिळणार याची सविस्तर माहिती पाहूया
मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकरी, शेती व्यवसाय अगदी मानाभावातून करतात, मात्र त्यांना निसर्ग साथ देत नसल्याने त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न होत नाही व जीवन जगताने खूप सार्या अडचणींचा सामना करावा लागतो त्याच्यामुळेच बरेच शेतकरी शेती सोबत दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार करतात पण त्यातही त्यांच्या जनावरांसाठी व्यवस्थित गोठा नसतो पण आता चिंता करायची गरज नाही कारण सरकार आता Gay Gotha बांधण्यासाठी जवळपास ७७ हजर रुपये अनुदान देत आहे. तर मित्रानो Gay Gotha Anudan Yojana संदर्भात आपण सविस्तर महती पाहूयात
शेतकरी मित्रांनो या योजनेचे नाव आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना याच्या अंतर्गत गाय गोठा अनुदान कुक्कुटपालन शेडनेट अनुदान या प्रकारच्या अनेक साऱ्या सुविधा शेतकऱ्यांना पुरविल्या जातात पण आपण गाय गोठा अनुदानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत
सदरील योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत राबवली जाते त्यामुळे याच्यात अर्ज तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन करावा लागेल
गाय गोठा योजनेसाठी पात्रता1) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी असणे
आवश्यक आहे, तरच तो अर्ज करू शकतो.
2) फक्त ग्रामीण भागात राहणारेच अर्ज करण्यास पात्र
असतील.
3) अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- आधार कार्ड
- अर्जदाराचे शिधापत्रिका
- निवास प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- मोबाईल नंबर
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मतदार ओळखपत्र
मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या परिसरातील पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या विभागामध्ये जाऊन शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे त्यानंतर तो अर्ज भरून सर्व कागदपत्र जोडून त्याच विभागांमध्ये तुम्हाला तो सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमच्या अर्जाची व कागदपत्राचे पडताळणी केली जाईल व तुमचा अर्ज एक्सेप्ट म्हणजेच मंजूर करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळायला सुरुवात होईल
0 Comments