नमस्कार मित्रांनो आपण आज Gharkul Sarve Kasa Karava या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हालाहि घरकुल यादी मध्ये घर बसल्या नाव टाकला येईल.
Gharkul Sarve kasa Karava
नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल अनुदान स्वरूपात दिले जाते यासाठी जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत मानधन दिले जाते या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांचे घरकुल यादी मध्ये नाव नाहीत त्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ दिला जाणार आहे
घरकुल यादीत नविन नाव कसे टाकावे
मित्रांनो घरकुल यादी मध्ये नवीन नाव टाकायचे असेल तर आता केंद्र सरकारने एक नवीन पर्याय दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही घरबसल्या घरकुल यादीमध्ये तुमचे नाव जोडू शकता. हे नाव जोडण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्यात बरे तुमच्या जागेचे फोटो व तसेच तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे
मित्रांनो केंद्र सरकारने एक ॲप्लिकेशन बनवले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची संपूर्ण माहिती भरून व तुमच्या जागेचे फोटो अपलोड करून तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ देण्याचा विचार आता सरकारने केलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही हे ॲप्लीकेशन नक्की डाऊनलोड करा
0 Comments