आजचा सोयाबिन बाजारभाव
नमस्कार शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या वर्षी सोयाबीनला शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे भाव न मिळाल्या कारणाने शेतकरी नेते माननीय श्री रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून एक आंदोलन पुकारले आले होते ज्यामध्ये मुख्य मागणी ही होती की शेतकऱ्याचे सोयाबीन व कापूस हे जे मुख्य पीक आहेत तरी यांना योग्य तो बाजार भाव मिळाला पाहिजे
त्यांची ही मागणी मान्य करून माहिती सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली की तुम्ही देशातील ऑइल इंडस्ट्री मध्ये भाव वाढवला पाहिजे यामुळे सोयाबीनचा तर भाव वाढला नाही मात्र शेंगदाणे सोयाबीन तेल मोहरी अशा प्रकारच्या तेल उत्पादक पदार्थांचे भाव मात्र नक्कीच वाढले त्यामुळे शेतकरी खूप निराश झाले होते
पण आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच सरकारने जागोजागी हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत सध्या सोयाबीनला बाजार भाव 4800 एवढा हमीभाव आहे मात्र या भावाने व्यापारी खरेदी करत नाहीत पण पाठीमागच्या दोन दिवसापासूनच आता या भावामध्ये सुधारणा पाहायला आपल्याला मिळत आहे
मित्रांनो आपण या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक असलेला ताजा बाजार भाव तुम्हाला देणार आहोत त्याकरिता आत्ताच आपल्या व्हाट्सअप आणि ट्रिक्स मराठी youtube चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा तर चला आता बघूया आज कोणत्या विभागात किती सोयाबीनला भाव मिळाला?
0 Comments